आम्ही खालील ठेव योजना ऑफर केल्यात
कालावधी गुंतवणुकीवरचे व्याज गुंतवणुकीवरचे व्याज - जेष्ठ नागरिक
१८० दिवस ६.० % ६.५० %
१ वर्ष ७.०० % ७.२५ %
१३ ते २४ महिने ८.०० % ८.२५ %
२५ ते ३६ महिने ८.२५ % ८.५० %
१०५ महिने दुप्पट रक्कम प्राप्त ( दामदुप्पट )
लखपती ठेव योजना ( Lakhpati Amt.)
कालावधी लखपती रक्कम (Lakhpati Amt.) मॅच्युरिटी रक्कम (Maturity Amt)
५ वर्षे रु. ३३९ /- प्रती महिना रु. २५,०००/-
५ वर्षे रु. ६७७ /- प्रती महिना रु. ५०,०००/-
५ वर्षे रु. १३५५ /- प्रती महिना रु. १००,०००/-
४ वर्षे रु. १७७५ /- प्रती महिना रु. १००,०००/-
३ वर्षे रु. २४५५ /- प्रती महिना रु. १००,०००/-
२ वर्षे रु. ३८६४ /- प्रती महिना रु. १००,०००/-
१ वर्ष रु. ८०२८ /- प्रती महिना रु. १००,०००/-
रिकरिंग डिपॉझिट स्कीम ( Recuuring Deposit Scheme )
ठेव प्रकार कालावधी गुंतवणुकीवरचे व्याज प्रति वर्ष
(ROI Per Annum)
रिकरिंग डिपॉझिट प्रति महिना १ वर्ष ७.०० %
रिकरिंग डिपॉझिट प्रति महिना २ वर्ष ७.५० %
रिकरिंग डिपॉझिट प्रति महिना ३ वर्ष ८.५० %
रिकरिंग डिपॉझिट प्रति महिना ४ वर्ष ८.५० %
रिकरिंग डिपॉझिट प्रति महिना ५ वर्ष ९.०० %
बचत ठेव ( Saving Deposit) कोणतीही मर्यादा नाही ( No Limit ) ४.०० %
दैनिक ठेव ( Daily Deposit ) १२ महिने ४.०० %
कर्ज योजना ( Loan Scheme )
वैयक्तिक कर्ज १५ % रु. १,००,०००. ०० पर्यंत
गोल्ड लोन ९.०० % मूल्यांकनाच्या ८५ %
गोल्ड लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा ९.०० % मूल्यांकनाच्या ८५ %
नवीन गृह कर्ज ११ .०० % रु. ८०,००,०००. ०० पर्यंत
तारण कर्ज ( Mortgage Loan ) १२.०० % रु. ८०,००,०००. ०० पर्यंत
पगार कपात कर्ज ( Salary Deduction Loan ) १२.०० % रु. ५,००,०००. ०० पर्यंत
नवीन वाहन कर्ज योजना ११.०० %
व्यवसाय कर्ज ( Business Loan ) १२.०० %
कर्जाविरुद्ध ठेवी ( Deposits Against Loan) ११.०० %
नवीन वाहन कर्ज योजना ११.०० %

* अधिक माहितीसाठी संस्थेच्या शाखा कार्यालयास अवश्य भेट द्या.