लॉकर्स -

आपल्या संस्थेत सर्व सभासदांची ठेवीतील रक्कम तर सुरक्षितच आहेत पण आपल्या पैशांप्रमाणेच इतर काही महत्वाची कागदपत्रे,दागदागिने व इतर मौल्यवान वस्तू अत्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी संस्थेने सभासदांसाठी शाखा ऐरोली येथे सुरक्षित लॉकर्सची व्यवस्था केली आहे.

अधिक माहितीसाठी संस्थेच्या शाखा कार्यालयास अवश्य भेट द्या.