शेअर्स -

संस्थेथा दरवर्षी सभासदांना लाभांश १० % देत असून गेली ०२ वर्ष कोरोनाकाळापासून लाभांश ०८% देत आहे. शेअर्स मध्ये एका सभासदास कमीत कमी रु. १०००.०० व जास्तीत जास्त रु.२,००,०००.०० पर्यंत गुंतवणूक करता येईल.