एस. एम. एस. अलर्ट -

संस्थेने एस. एम. एस. अलर्ट सेवेचा आरंभ केला या सेवेमुळे नवीन खाते उघडणे, ठेवींची माहिती, खात्यातील कोणताही व्यवहार, थकित राहिलेले कर्ज, रिकरिंग / लखपती व कर्ज हप्ता भरणे, खात्यातील दररोज जमा होत जाणाऱ्या रकमेचा तपशील इत्यादी. माहिती ग्राहक घरबसल्या मिळवू शकतात.

अधिक माहितीसाठी संस्थेच्या शाखा कार्यालयास अवश्य भेट द्या.